हमारी सेवाओं से जुड़ने के लिए धन्यवाद, हमारे पोर्टल पर आपका स्वागत है..
आदरणीय,
लग्न म्हणजे एक समारंभ आणि हा समारंभ आयुष्यभर आठवणीत रहावा म्हणून आपले पालक भरपूर कष्ट घेतात आणि पैसे देखील खर्च करतात. खरतर लग्न म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन. दोन व्यक्तितील नाजूक नात जोडण्यासाठी केलेला आनंदोत्सव असतो. पण हल्लीच्या धावपळीत योग्य स्थळ शोधणे आणि लग्न जमविणे जिकरीचे झाले आहे. यासाठीच आपली चिंता कमी करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत... गुरुमाऊली वधूवर सूचक मंडळ मुंबई. तुम्हाला अनुरूपस्थळांची माहिती संस्थेच्या www. shubhmangalguru.com या वेबसाईटच्या माध्यमातून अगदी घरबसल्या एका क्लिक वर उपलब्ध करून देत आहे।